राज्यातील सिम शासकीय तथा स्िंयसेिी संस्थेव्दारा चालविण्यात येणाऱ्या अनुदावनत अपंगाच्या विशेष शाळा, कर्मशाळा, प्रवशक्षण कें द्र, संलग्न िसतीगृह, र्वतर्ंद बालगृह, वशघ्र वनदान ि उपचार कें द्र यार्ध्ये कायमरत शासन र्ान्यता प्राप्त र्ुख्याध्यापक, शाळा प्रर्ुख, वशक्षक, वनदेशक ि वशक्षके त्तर कर्मचारी यांना सेिा शती ि अटी, कतमव्य, वशस्त, ितमणूक, अपील, सेिावनिृत्ती िेतन, िैद्यकीय प्रवतपूती, अनुदान तसेच इतर सिलती लागू करण्यासाठी वद.18.7.2018 च्या शासन वनणमयान्िये सोबतच्या अपंगाच्या सुधावरत विशेष शाळा संवहतेस र्ान्यता देण्यात आली आहे. सदर शाळा संवहतेर्ध्ये सुधारणा करण्याबाबत विविध संघटना, विविध शैक्षवणक संस्था, लोकप्रवतवनधी यांचेर्ाफम त प्राप्त झालेली वनिेदने विचारात घेऊन वद.18.7.2018 अन्िये र्ान्यता वदलेल्या शाळा संवहतेर्ध्ये सोबतचे प्रपत्र-अ प्रर्ाणे सुधारणा करण्यात येत आहेत. वद.18.7.2018 च्या शासन वनणमयासोबतच्या शाळा संवहतेर्धील उिमवरत बाबी िशाच्या तशा लागू राहतील.